12.12.2019 मुख्यमंत्री श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी सहकुटुंब आपले कुलदैवत असलेल्या वेहेरगाव कार्ला येथील आई एकवीरेचे दर्शन घेतले