12.07.2021 खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून कर्जत नगरपरिषद क्षेत्रात बांधलेल्या समाज मंदिर व व्यायाम शाळेचा लोकार्पण सोहळा आज झाला