12.05.2021 कोवीड सेंटर साठी सुविधा उपलब्ध करण्या संदर्भात आज खालापुर तहसिल कार्यालयात उद्योग व्यवसायीकांचा प्रतिनिधी समवेत बैठक घेतली