1.10.2020 JNPT पोर्ट कंन्टेनर टर्मिलरच्या खाजगीकरणाला कामगार संघटनेचा विरोध आहे या बाबत कामगार प्रतिनिधी बरोबर आज JNPT उरण येथे बैठक घेतली