07.12.2019 पिंपरी_चिंचवड शहरातील पाणी समस्या बाबत महापालिका आयुक्तांची भेट शिवसेना शिष्टमंडळाने घेतली व पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली