07.09.2021 महाराष्ट्राचे कृषिमंत्री मा.ना.दादा भूसे हे आज मावळ तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता कान्हे फाटा येथे तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांचे स्वागत केले