07.03.2021 मावळ शिवसेनेच्या वतीने अंगनवाडी सेवीका,शिक्षक,शिक्षिका,नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांचा सत्कार वडगाव मावळ या ठिकाणी करण्यात आला