05.07.2021 तळेगांव शहर शिवसेनेच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ठ काम केलेल्या व्यक्तींचा सन्मान आज खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे येथे करण्यात आला