04.05.2021 नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियममधील जम्बो कोविड सेंटरला खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी आज (मंगळवारी) भेट दिली. जम्बो सेंटरची संपूर्ण माहिती घेतली