03.05.2021 मी स्वत मायमार कॅालेज तळेगाव येथे जाऊन कॅालेजच्या संचालीका सुचित्रा नांगरे यांच्या बरोबर चर्चा केली मृतांच्या नातेवाईकांना मृतदेह द्यावा हे सुचित केले.