03.05.2021 खालापुर नगरपंचायतीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या डिझल विद्युत दाहिनीचे भूमिपुजन रायगडच्या पालकमंत्री मा.अदिती तटकरे व माझ्या यांच्या हस्ते करण्यात आले