02.10.2021 स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नेहरू युवा केंद्र,पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व यशस्वी संस्था चिंचवड यांच्या माध्यमाने घेतलेल्या स्वच्छता कार्यक्रमास झेंडा दाखवून सुरवात