02.10.2021 अस्तित्व फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त खंडोबा देवस्थान हॅाल आकुर्डी येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या