01.06.2021 सुभाष देसाई यांच्या सहकार्याने खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशन यांच्या खालापुर नगरपरिषदेच्या रूग्णालयाला दोन ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स देण्यात आले