01.06.2021 मा.सुभाष देसाई यांच्या सहकार्याने व खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या वतीने कर्जत उपजिल्हा रूग्णालयास दोन ॲाक्सिजन कॅान्सलेटर्स, भेट दिले