01.05.2021 कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदार संघातील पुणे विभागातील शिवसेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या बरोबर व्हीडीओ कॅान्फरंस द्वारे आढावा बैठक घेतली