मार्गदर्शक सहकारी माजी महापौर हनुमंत आण्णा भोसले यांची आज त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.