पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठक आज पालकमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या अधक्षतेखाली झाली जिल्हातील खासदार,आमदार आधिकारी उपस्थित होते