#पनवेल_उरण #विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकुर,मनोहरशेठ भोईर यांच्या प्रचारासाठी बैठक लोकनेते रामशेठ ठाकुर याच्या उपस्थित पार पडली