“ लाल काळ्या मातीत जन्मलो… नमतो भगव्या सूर्याला…
हृदयी बांधून गाठ सेवेची… मागतो हेची गणरायाला…
सामर्थ देई मज ध्रुवाचे… अन हस्त देई मज कर्णाचे…
जनकल्याणाचे पुण्य लाभु दे… करुनी कर्म निस्सस्वार्थाचे… ”
“ लाल काळ्या मातीत जन्मलो… नमतो भगव्या सूर्याला…
हृदयी बांधून गाठ सेवेची… मागतो हेची गणरायाला…
सामर्थ देई मज ध्रुवाचे… अन हस्त देई मज कर्णाचे…
जनकल्याणाचे पुण्य लाभु दे… करुनी कर्म निस्सस्वार्थाचे… ”
Shrirang Appa Barne is Shiv Sena politician from Chinchwad, Pune, India. He was the member of the 16th Lok Sabha of India and Re-Elected for 17th Lok Sabha of India. He representing the Maval constituency of Maharashtra. In 2014 Lok Sabha Election he defeated sitting MLA Laxman Pandurang Jagtap who contested from Peasants and Workers Party of India by 157394 votes by obtaining 512223 votes against 354829 and in 2019 Lok Sabha Election he defeated Parth Ajit Pawar who contested from Nationalist Congress Party by 215913 votes by obtaining 720663 votes against 504750.
He has been awarded with Sansad Ratna Award, Top performers of Indian Parliament in 2015, 2016, 2017, 2018 and 2019. In 2020 he has been Honoured with ‘Sansad Maha Ratna Award’ for sustained qualitative performance in the 16th Lok Sabha. This Award is presented once in five years.
*राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश*
*सविस्तर वाचा*👇👇
-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
Share : पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी उपाध्यक्षा खुशबु प्रशांत दिघे व सामाजिक .....
भारत दरवर्षी 16 मार्च रोजी राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा करतो. देशातील लोकांना लसीचे महत्त्व सांगण्यासाठी भारत सरकार दरवर्षी राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा करते.
कास धरुनी लसीकरणाची.. पायरी चढूया निरोगी जीवनाची..
लस घ्या... सुरक्षित राहा....
खासदार श्रीरंग आप्पा बारणे मावळ लोकसभा
#राष्ट्रीय_लसीकरण_दिवस
ग्राहक म्हणून आपले अधिकार आणि हक्क या बाबत जागरूक असणा-या समस्त नागरिकांना जागतिक ग्राहक दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !!
खासदार श्रीरंग आप्पा बारणे मावळ लोकसभा
#जागतिक_ग्राहक_दिन
महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पांत खालील रस्त्यांना भरीव निधी दिल्याबद्दल
मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब , पालक मंत्री मा. उदयजी सामंत साहेब व सार्वजनिक मंत्री मा. रवींद्र चव्हाण साहेब यांचे मनःपूर्वक आभार!
श्रीरंग आप्पा बारणे खासदार मावळ लोकसभा
• उकृळ, चांदई, कडाव, तांबस, दहीली दृष्य प्रतिमा १७ सा.क. १६/९६० वर पुल बांधणे ५९ लक्ष
• पळसदरी आवळस कोंदिवडे प्रजिमा १०५०/७०० येथे साकव बांधणे ७१ लक्ष
• पोशीर माले-फोडयाची वाडी -नारळाची वाडी- पाहीरवाडी- ओलमण प्रतिमा
१०२ सा.क. १०/१०० साकव बांधणे ६० लक्ष
• उकृळ चांदई कडाव तांबस दहीवली रस्ता प्रजिमा १७ सा.क २५/२१२ वर पुलाचे काम करणे २ कोटी ९९ लक्ष
• कराके खांडस गणपतीघाट रस्ता प्रतिमा १५. सा. क्र. ११/००- १५/५०० सुधारणा करणे ३२ लक्ष
• रा.मा. ७६ शेलु गावाकडे जाणार रस्ता करणे १२ लक्ष
● नरेळ कळंब रस्ता ते सगुणा बाग जाणारा रस्ता करणे ६ लक्ष
• ग्रामा ८८ बोरीची वाडी ते भागुची वाडी रस्ता करणे ६.५ लक्ष
• पोशी माले कोंडयाचीवाडी- ओलमण- चेई चेवणे- खांडस समर्थक प्रतिमा १०२१/७०० ते २/०५०
रस्त्याची सुधारणा करणे. ३२.६३ लक्ष
• पोशीर माळे - कोंडयाचीवाडी- ओलमण- चेई चेवणे- खांडस रस्ता प्रतिमा
१०२, १२/३८५ ते १५/६००, १८/४१३ ते १८/६०० रस्त्याची सुधारणा करणे ३२.५० लक्ष पुजिमा १५ कशाळे खांडस गणपती घाट रस्ता कॉक्रिटीकरण करणे- १९.७४ लक्ष
• खालापुर चौक आसरे प्रतिमार२ सा. ०/०० ते १/५०० रस्त्याची सुधारणा करणे १६.३२ लक्ष
• खालापुर चौक आसरे प्रतिमा २२ सा.क १/८०० ते ३/०० रस्त्याची सुधारणा करणे १६.३२
• खालापुर तालुक्यातील रा.४ कांडरोली नावांडे केळवली बीड जांबरूंग प्रजिमा ११९ सा.क २/५०० ते ४/५०० रस्त्याची सुधारणा करणे ४०.७९ लक्ष
• खालापुर तालुक्यातील रा.४ कांडरोली नावांडे केळवली बीड जांबरूंग प्रजिमा ११९ सा. क. ४/५०० ते ६/५०० रस्त्याची सुधारणा करणे ४०.७९ लक्ष
शिवभक्त प्रतिष्ठाण वारजे पुणे,विनोद व अनिकेत जावळकर आयोजित शिवजयंती सोहळ्यास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी हिंन्दू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई,शिवसेना जिल्हा प्रमुख रमेशबापू कोंडे,युवा सेना सचिव किरण साळी,सिनेआभिनेती मृणालिनी कुलकर्णी,विजयाराजे भोसले उपस्थित होते.
Connect With Hon. MP. Shrirang Appa Barne Directly via Video Link (Google Meet / Zoom).
Check the available meeting slots and schedule your appointment below.